Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान होण्याची दाट शक्यता
जयदीप मेढे
Updated at:
29 Aug 2024 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVidhan Sabha Election : विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान होण्याची दाट शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता, दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना