Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलीय. निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणीही शिंदेंच्या शिवसेनेनं केलीय... केंद्रीय निवडणूक आयोग २ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीास महासंचालक यांच्याशीही चर्चा केलीय...
महायुतीच्या मागण्या
- निवडणुका एकाच टप्प्यात घ्या
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवा
- सरकारी दरानुसार जाहिरातीला मुभा द्या
- मतदानासाठी सलग सुट्ट्यांचा दिवस असू नये
- मतदारांसाठी शेड, पंखे, पाण्याची सुविधा असावी
- मतदानावेळी बॅग सोबत ठेवण्यासाठी टोकन सुविधा द्यावी
- कमी मतदार संख्येचा बूथ असावा
मविआच्या मागण्या
- पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवा
- जास्त काळ एकाच पोलीस ठाण्यात असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा