Maharashtra Vidhan Parishad : भाजपकडून विधान परिषदेची पूर्ण जबाबदारी 'या' तीन नेत्यांच्या खांद्यावर

भाजपकडून विधान परिषद निवडणूकची पूर्ण जबाबदारी आशीष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावर. काल रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या बैठकीत निर्णय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola