Rahul Gandhi Case : राहुल गांधींच्या फोटोला मारली चप्पल, विधानभवनात सत्ताधारी आक्रमक

Continues below advertisement

आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले..
- राहुल गांधींच्या विरोधात सत्ताधारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करतायत..
- शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल गांधींच्या फोटोला मारली चप्पल
- परदेशात केलेल्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करतायत



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram