Maharashtra Vande Bharat Special Report : महाराष्ट्रात वंदे भारतच्या ताफ्यात आणखी एक एक्सप्रेस

Continues below advertisement

तमी वंदे भारत संदर्भातील..मोदी सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे बदल केल्याचं पहायला मिळालं आणि त्यातलाच एक निर्णय म्हणजे रेल्वेचा कायापालट कऱण्याचा..गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेचा कायापालट केला जातोय. त्यात भर पडलीये वंदे भारत एक्सप्रेसची...महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्सप्रेस धावतायत..पण आता त्यात आणखी भर पडणारेय..कोणत्या मार्गावर वंदे भारत धावणारेय? आणि महाराष्ट्रात वंदे भारतला कसा प्रतिसाद मिळतोय पाहूया या रिपोर्टमधून...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram