Maharashtra Unlock :7 जूनपासून कोकणातील जिल्ह्याचं चित्र कसं असेल?
येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पहाटे याबाबतची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार पहिल्या स्तरामध्ये येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंध असतील, तर तर पाचव्या स्तरातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरात आहे. अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत.