Solapur : नियम बाजूला ठेवून प्रसिद्ध नागनाथ मंदिराचे दरवाजे उघडले ABP Majha

कोरोनाच्या संकटामुळं मंदिरं उघडण्यास राज्य सरकारनं बंदी घातली आहे.. मात्र हे नियम बाजूला टेवून सोलापुरातील प्रसिद्ध नागनाथ मंदिर सुरु करण्यात आलंय. दर महिन्यात अमावस्येला या मंदिरात मोठी गर्दी होत असते.. तरी देखील नियम डावलून नागनाथ मंदिर सुरु करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola