Maharashtra Unlock : राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी
Continues below advertisement
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीमुळे गेले अनेक महिन्यांपासून सभागृह आणि सांस्कृतीक कार्यक्रम बंद होते. राज्यातील कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे त्यामुळे आता टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवनगी देण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार आहे
Continues below advertisement