Maharashtra Unlock: मंदिरं उघडण्यावरून अण्णा हजारे आक्रमक; राज्यात मोठं आंदोलन उभारा, अण्णांचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2021 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरं उघडण्यावरुन अण्णा हजारे आक्रमक झाले असून मंदिरं उघडण्यासाठी राज्यात मोठं आंदोलन उभारा, हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरा,असे अण्णा हजारेंनी आवाहन केलं आहे.