Kolhapur Protest : कर्नाटक सरकार, कानडी सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीचो धरणे आंदोलन
Continues below advertisement
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास रॅली कोल्हापुरात. कोल्हापुरात भाजपकडून महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवाजी विद्यापीठ परिसरात रॅलीमध्ये सहभागी. भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं एकीकरण समितीचे स्वागत
Continues below advertisement
Tags :
Rally Maharashtra Integration Committee Kolhapur Office Bearers BJP Activists Mahavikas Rally Shivaji University Campus