Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षण प्रकरणी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

Continues below advertisement

मराठा आरक्षण प्रकरणी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. शरद पवार गटाकडून बैठकीसाठी आमदार राजेश टोपे, तर ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार विनायक राऊत राहणार उपस्थित. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram