Maharashtra Load Shedding : राज्यात लोडशेडिंग टाळण्यासाठी बाहेरून वीज खरेदी करणार
राज्यात लोडशेडिंग टाळण्यासाठी बाहेरून वीज खरेदी करणार. कोळश्याच्या टंचाईमुळे वीज तुटवडा निर्माण झाल्यानं सरकारचा निर्णय.