Maharashtra Temperature Special Report: पारा वाढतोय, आणि धोकाही...घरीच थांबा ABP Majha
आजपासून पुढील चार दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका...सूर्याचा 'यूव्ही इंडेक्स' धोक्याच्या पातळीवर... अतिनील किरणं तीव्र....मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा फटका