Maharashtra Temperature : अवकाळीसोबत शेतीला उष्णतेच्या लाटेचा धोका, तापमान वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
राज्यात तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा. विदर्भात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.
Continues below advertisement