Suraj Mandhare Education Department : सुरज मांढरेंकडून भ्रष्टाचार विरोधात कडक निर्णय जाहीर
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरेंकडून भ्रष्टाचार विरोधात कडक निर्णय जाहीर. लाच घेताना रंगेहाथ सापडणाऱ्यांना त्याच दिवशी निलंबित करण्याचा आदेश.