Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्या एका क्लिकवर

Continues below advertisement

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्या एका क्लिकवर ABP Majha

लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं...अजित पवारांची कबुली...

विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती...

लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं...भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात...सह-सरकार्यवाह अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी...

लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं...भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात...सह-सरकार्यवाह अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी...

कुणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्या राणांना फडणवीसांनी सुनावलं, जळगावातल्या कार्यक्रमात कानपिचक्या

रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना, वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव
((राणांच्या वक्तव्याचे कॅबिनेटमध्ये पडसाद))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram