Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 21 April 2024
सलमान शेख
Updated at:
21 Apr 2024 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातील सभेतून जे.पी. नड्डा यांची ठाकरे, पवारांवर टीका.. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे परिवादवादी पार्टीचे, फक्त आपला परिवार वाचवण्यात गुंतलेत, नड्डा यांची घणाघाती टीका
नकली शिवसेनेच्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदी-शाहांवर निशाणा, असली शिवसेना की नकली शिवसेना हे निवडणुकीत दाखवून देतो, ठाकरेंचा इशारा.
जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली, आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका
देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा
(('फडणवीसांना पंतप्रधानपदाचं स्वप्न पडायचं'))