Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 21 April 2024
सलमान शेख
Updated at:
21 Apr 2024 10:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारीची ऑफर, मातोश्रीबाहेर पत्रकारांनी गाठल्यावर उत्तर देण्यास नकार
((मिलिंद नार्वेकर महायुतीचे उमेदवार?))
जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली, आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका
देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा
(('फडणवीसांना पंतप्रधानपदाचं स्वप्न पडायचं'))