Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 15 जुलै 2024: ABP Majha

Continues below advertisement

 Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 15 जुलै 2024: ABP Majha 

राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही, सिल्व्हर ओकच्या भेटीत भुजबळांची पवारांसमोर प्रतिक्रिया, पवारांनी चर्चेची तयारी दाखवल्याची माहिती
आरक्षण आंदोलनामुळे गढूळ झालेलं वातावरण निवळण्यासाठी कोणालाही भेटायला तयार, पवारांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य, पवारही चर्चेसाठी तयार
पवारांना भेटण्याआधी केवळ प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं, भुजबळांची माहिती, भविष्यात गरज पडली तर मोदी आणि राहल गांधींना देखील भेटेन, भुजबळांचं विधान
महाराष्ट्रात आता मुद्याचं राजकारण उरलं नाही, आषाढी वारीत चालल्यानंतर विनोद तावडेंची खंत, ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद कायद्यानं सोडवण्याचा सल्ला..
विशाळगडावरील जाळपोळीवरुन गुन्हा दाखल झाल्यावर संभाजीराजे स्वत: शाहूवाडी पोलिसांत दाखल, जाळपोळीचं समर्थन नाही पण परिस्थिती भयाण, संभाजीराजेंचं वक्तव्य
विशाळगड जाळपोळ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन घेतली आयजींकडून माहिती, बंदोबस्त आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी दिल्या सूचना
उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य, मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांची भेट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram