Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्या एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्या एका क्लिकवर ABP Majha

मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित

विधानसभेला सर्व २८८ जागा लढणार, पुढचं सरकरा आमचंच असणार, एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंची घोषणा 
((सर्व २८८ जागा लढणार-जरां

अमरावतीत महायुतीच्या समन्वय बैठकीत रवी राणांना आमंत्रण नाही... लाडकी बहीणवरुन वादग्रस्त वक्तव्यामुळे रवी राणांचा पत्ता कट झाल्याची चर्चा...

रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना 

खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम जमिनी वर्ग एक होणार, मंत्रिमंडळ बैठकीत देवस्थानच्या जमिनींबाबत मोठा निर्णय, लाखो लोकांना होणार लाभ

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram