Maharashtra Sugar Factory : कुठल्याही सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई होणार नाही : देवेंद्र फडणवीस

 सहकाराच्या मुद्द्यावर आणि साखर कारखानदारीवर राजधानी दिल्लीत एक महत्वाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेंच्या नेतृत्वात राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राहुल कुल, पृथ्वीराज देशमुख यांचं शिष्टमंडळ आज केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहा यांची भेट घेतलूी. देशाचे नवे सहकारमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नेमके धोरण काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola