Buldhana Paper Leak : बारावी पेपरफुटीप्रकरणी केंद्रप्रमुखावर होणार कारवाई, शिक्षण मंडळाची माहिती
Continues below advertisement
बारावी पेपरफुटीप्रकरणी केंद्रप्रमुखावर राज्यसेवा सुचीनुसार कारवाई होणार
विभागीय चौकशीनंतर निलंबनाची किंवा बरखास्तीची कारवाई होणार
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एबीपीला माहिती
Continues below advertisement