राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे पदाचा राजिनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे पदाचा राजिनामा देण्याच्या तयारीत..  आयोगाच्या कामकाजात राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्याने आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे निरगुडे यांचं म्हणणं. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरीटीव्ह पिटीशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागू शकतो.....

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola