Maharashtra ST Workers Strike : एसटीच्या संपावर तोडगी काढण्यास राज्य सरकार तयार ABP Majha

एसटीच्या संपावर तोडगी काढण्यास राज्य सरकार तयार, संपाची कोंडी फोडण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार, मुख्य सचिवामच्या अध्यक्षतेखालील समिती 3 महिन्यात न्यायलयाला अहवाल देणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola