ST Workers Strike : एसटीचा संप चिघळणार? पुणे, नाशिक, कोल्हापूरमधील परिस्थितीचा आढावा ABP Majha
राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी आज ठप्प झालीय. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज अधिक चिघळला आहे आणि त्यामुळे राज्यभरात अनेक डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल होतायत. एकीकडे प्रवासाची गैरसोय आणि दुसरीकडे खासगी वाहतूकदारांकडून लूट यामुळे प्रवाशी हैराण झालेत. बस स्टँडवर प्रवाशांची गर्दी वाढतेय आणि एस मात्र ठप्प आहे असं चित्रं आज पहाटेपासून दिसू लागलंय.
Tags :
Mumbai Kolhapur Pune Nashik Bombay High Court Msrtc High Court ST Strike State Transport Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest