ST Workers | आरोग्य सुरक्षेसाठी पीपीई किट देण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी | ABP Majha

लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहचवण्याचं काम एसटी करत आहे. यावेळी कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई किट देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola