ST Strike : ST महामंडळाचा मोठा निर्याण, सेवा सुरु करण्यासाठी नेमणार तीन हजार कंत्राटी चालक

Continues below advertisement

राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) अजूनही सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. या वर तोडगा म्हणून आता महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  सुमारे तीन हजार कंत्राटी चालक सरकार नेमणार असून आजपासून 400 कंत्राटी चालकांची नियुक्ती होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram