Maharashtra ST Bus :एसटी कर्मचाऱ्यांचे पगाराकडे डोळे,कोर्टात हमी तरी पगाप वेळेत नाही,काँग्रेस आक्रमक
Continues below advertisement
एसटी कर्मचारी अजूनही वेळेत पगार होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार ७ ते १० तारखेदरम्यान देण्याची हमी राज्य सरकारने संपकाळात दिली होती. मात्र अजूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नाहीय. पगारासाठी दर महिन्याला ३६० कोटी रुपये लागत असूनही शिंदे सरकार फक्त १०० कोटी देत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे कोर्टात हमी देऊनही वेळेत पगार देत नसल्याने काँग्रेसकडून सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येणारेय.
Continues below advertisement