Maharashtra Special Report : राज्यात लोडशेडींगचं संकट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक ABP Majha
एकीकडे राज्यभरात शेतीला दिवसा वीज मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. वेगवेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध करत शासकीय कार्यालयांना लक्ष केलं जातंय. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यावर लोडशेडींगचं संकट घोंगावतंय.. पाहुयात यासंदर्भातीस माझाचा रिपोर्ट.