Kedar Shinde : द केरला स्टोरीला मोफत शो करणाऱ्यांना शाहीर साबळे माहित आहे का?

आता बातमी सिनेविश्वातील नव्या वादाची... द केरला स्टोरी विरुद्ध महाराष्ट्र शाहीर असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. कारण, द केरला स्टोरी आणि महाराष्ट्र शाहीर हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले आहेत. त्यातच, अनेक ठिकाणी केरला स्टोरी या सिनेमाचे मोफत शो आयोजित केले जात आहेत. त्यावरून महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे संतापले आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola