Maharashtra School Reopen : राज्यात शाळांची घंटा वाजणार मात्र 14 जिल्ह्यांमध्ये शाळा बंदच
abp majha web team
Updated at:
24 Jan 2022 08:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात आजपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे साधारण 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत.