Maharashtra Schools : राज्यात शाळा सुरू होणार की नाही? निर्णय 15 दिवसांनी Rajesh Tope यांची माहिती
राज्यात मेस्टा संघटना अंतर्गत येणाऱ्या मुंबई वगळता शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय मेस्टाने घेतलाये. त्याचबरोबर 18 हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतला आहे. मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या सगळ्या शाळा सुरु करण्याचा निर्णय संघटनेनं घेतलाय. मुंबई वगळता इतर शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेनं घेतलाय.