School Summer Vacation : शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहिर, 2 मे पासून सुट्टी ABP Majha

यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी  जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असेल. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा या मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola