Maharashtra School Reopen : राज्यातील कुठे शाळा सुरू ,कुठे शाळा बंद? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Jan 2022 08:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आलाय..पण अनेक जिल्ह्य़ातलं प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय..
पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आलाय... तर नागपुरात २६ जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे... नाशकात मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत.....