Maharashtra School Bus Rent Hike : राज्यात स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ होणार ABP Majha

स्कूल बसची ३० टक्के भाडेवाढ होणार आहे... डिझेलचे दर आणि कर्मचाऱ्यांची पगार वाढ झाल्यामुळे  बसची दरवाढ करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola