Ravi Rana: एका महिलेचा किती अपमान केला हे महाराष्ट्रानं पाहिलं- राणा ABP Majha

राणा दाम्पत्याला जामीन देताना राजद्रोहाच्या कलमावरून सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय. राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं होतं, असं न्यायालयानं म्हटलंय.  तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्याच्या जामिन निकालाची प्रत आज समोर आलीय.. पोलिसांच्या नोटीशीनंतर राणा घराबाहेर पडले नव्हते आणि अटक होण्यापूर्वीच त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं त्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola