satta sangharsh result : सत्तासंघर्षाच्या निकाल उद्या किंवा परवा येण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
10 May 2023 01:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्तासंघर्षाच्या निकाल उद्या किंवा परवा येण्याची शक्यता. सोमवारी न्यायमुर्ती ए. आर. शहा निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या दिवशी निकाल वाचन होत नाही. कारण त्या दिवशी समारंभीय कार्यक्रम जास्त असतात. म्हणून 16 आमदार पात्र की अपात्र हे उद्या किंवा शुक्रवारी कळेल.