Maharashtra Sarkar Rakshabandhan:जळगावमध्ये रक्षाबंधन, शिंदे-फडणवीस-अजितदादांच्या हाती बहिणींची राखी

Maharashtra Sarkar Rakshabandhan : जळगावमध्ये रक्षाबंधन, शिंदे-फडणवीस-अजितदादांच्या हाती बहिणींची राखी
या देशांत महीला सक्षम होतात तो देश सक्षम होतो म्हणून आम्ही महिला सक्षमीकरण काम हाती घेतलं आहे.   25 तारखेला याच मैदानात पंतप्रधान नरेन्द्र मोदी येणार आहेत  मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला कारण आमच्या महिला एक एक पैसा बचत गटाचा पैसा परत करतात.   लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातुन आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं लाच देताय का की कुनी म्हणाल मतं खरेदी करताय. अरे नालायकांनो कुणीही बहिणीच प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील.  कुणी म्हणालं की 1500 रुपये माघारी घेऊ अरे वेड्यांनो दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत. 31 ऑगस्ट महिन्या पर्यंत फॉर्म भरलेल्या जुलै ऑगस्ट महिन्यांचें पैसे आम्ही देऊ खोटं बोलून निवडणूका जिंकण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. परंतु हे खोट आहे कारण कोर्टाने स्पष्टं केलं आहे की असं होणार नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola