Maharashtra Sadan Canteen Issue : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन तडकाफडकी बंद, काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय निवासी आयुक्तांनी घेतला आहे. दोन कंत्राटदारांचे भांडण कोर्टात गेल्याचं कारण सांगितलं जातंय. सध्या महाराष्ट्र सदनात निवासासाठी येणाऱ्या लोकांच्या अल्पोपहाराची तात्पुरती सोय केली जात आहे.