प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज, चित्ररथात महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच आकर्षण ठरतो. महाराष्ट्राची जैवविविधता ही यावेळच्या चित्ररथाची संकल्पना आहे. पाहुयात या चित्ररथाची पहिली झलक.