Mard Doctors Strike : महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपावर
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देखील देण्यात आलंय...दरम्यान निवासी डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.
Continues below advertisement