Maharashtra Omicron : राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले; मुंबईत 3 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण
Continues below advertisement
धारावीसह मुंबईत ओमायक्रॉनचे तीन, तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी चार रुग्णांची नोंद, राज्यातल्या १७ रुग्णांसह देशातला आकडा ३२वर
Continues below advertisement