Maharashtra Rainहवामान विभागाने विदर्भातील दहा जिल्ह्यांत यलो अलर्ट,जोरदार पावसाचा अंदाज : ABP Majha

हवामान विभागाने विदर्भातील दहा जिल्ह्यांत यलो अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून १ व २ सप्टेंबरला कोकण तसच मध्य महाराष्ट्रातही मध्यम पावसाचा अंदाज आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola