Maharashtra Rain Weather Forecast : मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, अनेक ठिकाणी 70 मिमीहून पाऊस
abp majha web team
Updated at:
30 Jun 2023 06:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईला ऑरेंज अलर्ट जारी.मुंबईत काही ठिकाणी ७० मिमीहून अधिक पाऊस.संपूर्ण कोकणासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट.मुंबईत काही ठिकाणी दिवसभरात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद होऊ शकते