Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक, मुंबई, पुणे, सातारा, कोकणात जोरदार पाऊस
Continues below advertisement
राज्यात अनेक ठिकाणी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावलीय.. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडतोय.. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय..नवी मुंबई, पनवेल परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडतोय.. तिकडे पुण्यालाही पावसाने झोडपलंय.. कोकणातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीय. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय..
Continues below advertisement