Maharashtra Rain Updates : राज्यात पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन, अनेक जिल्ह्याला पावसाने झोडपलं

काही दिवसांंच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केलंय.. विदर्भ मराठवाडा, कोकणासह उर्वरित महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं.. राज्यातल्या पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola