Maharashtra Rain Updated : राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे, समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज

Continues below advertisement

ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये वरूणराजा बरसायला सुरूवात झालीय, पुढील ३ दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासह गोव्याचाही समावेश आहे. तसेच मुंबईसाठी आज आणि उद्या ग्रीन तर, रविवारी यलो अलर्ट देण्यात आलाय. या दिवसी वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram