Maharashtra Rain Update : पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा इशारा
महाराष्ट्रात अनेक दिवसांनी पावसानं हजेरी लावलीय... ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली होती... मात्र हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात पाऊस येईल असं सांगण्यात आलं होतं. पुढच्या ४८ तासात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आलाय.. १५ सप्टेंबरच्या पुढे देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.. पुढील आठवड्यात कशी परिस्थिती असेल, परतीचा पाऊस कधी सुरू होईल याबाबत हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांच्याशी संवाद साधलाय. आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकरने
Tags :
Rain Rainfall August Maharashtra According To Forecast Of Meteorological Department In The Month Of September