Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत ठाणे, कल्याण मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी
abp majha web team
Updated at:
09 Nov 2023 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन दिवाळीत ठाणे, कल्याण मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी लावलेय.. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली.. कल्याण डोंबिवलीसह कळवा, मुंब्रा, ठाणे आणि ग्रामीण परिसरात वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाले..तर मुंबई उपनगरातही अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली.. अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली