Maharashtra Rain Update :विदर्भासह कोकणात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज!
Continues below advertisement
Maharashtra Rain Update :विदर्भासह कोकणात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज!
कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना हवामान विभागाचा इशारा, समुद्रात ३५ ते ४० किलोमीटर प्रतीतास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज, खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन.
Continues below advertisement